¡Sorpréndeme!

तब्बल १२० व्या वर्षी वृद्धेने घेतला कोरोना लशीचा पहिला डोस |COVID vaccine |Maharashtra |Sarakarnama

2021-06-12 2 Dailymotion

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील १२० वर्षांच्या धोली देवी यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. या वयातही त्यांनी उचललेले पाऊल कोरोना लढ्यात इतरांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या या उदाहरणामुळे इतरांनाही लस घेण्यास प्रेरणा मिळेल. लस घेतल्यानंतर देवी यांनी लस सुरक्षित ती कोरोनापासून तुमचा बचाव करेल, असा संदेश दिला आहे.
#DholiDevi #GreatGrandson #Udhampur #J&K #COVIDvaccine #COVIDpandemic
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​